ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संत्रा बागांचे पुनरुज्जीवन
सध्या अस्तित्वात असलेल्या संत्रा बागांपैकी फारच कमी बागा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या आढळतात
संत्रा बागेतून वळले शाश्वत उत्पादनाकडे
देहरे (ता. जि. नगर) येथील रघुनाथ करंडे यांची संत्रा बाग ठरली परिसरासाठी प्रेरणादायी -
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना
उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या विविध संत्रा बागांमध्ये आढळत आहे. परिणामी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
संत्रा सल्ला
अंबिया बहाराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
असे करा संत्रा/मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची खालीलप्रकारे निगा राखावी. शास्त्रीय दृष्टीने निगा राखल्यास संत्रा/मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवता येते.
एकात्मिक शेती व्यवस्थापन आणि पूरक व्यवसायाचा आदर्श
चौधरी यांच्या फार्मपासून आठ किलोमीटरवर राजूरा बाजार हे गाव आहे. गुरुवारी येथे गुरांचा बाजार भरतो.
लिंबूवर्गीय पीक व्यवस्थापन
बागेमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
"वाय-बार' विकृतीसाठी करा वेळीच उपाययोजना
वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.
संत्रा झाडांचे पुनरुज्जीवन
संत्र्याच्या जुन्या झांडाचे (१५ वर्षे क्यापेक्षा जास्त) शास्त्रीय उपाययोजना करून पुनरुद्धीवन करता येते. अशा झाडांचे आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.
संत्रा मृगबहाराचे व्यवस्थापन
वीदर्भातील नागपूर संत्रा उत्कृष्ट स्वाद, चव व आकर्षक नारिंगी Cग भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे.
संत्रा, मोसंबी काढणी, हाताळणी करा शास्त्रीय पद्धतीने
सध्या मृग बहराच्या फळकाढणीला सुरवात होत आहे. संत्रा, मोसंबी बागेतील फळांची काढणी योग्य वेळी व काळजीपूर्वक केल्यास मोठे नुकसान टाळता येते. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा.
English to Hindi Transliterate